Posts

  ! सह्याद्री ! नभा नभातुनी , दऱ्या खोऱ्यांतुनी गर्जितो माझा सह्याद्री ! दिशा दिशांना साद घालूनी पुलकित होतो सह्याद्री ! गड किल्ल्यांच्या रत्नमनी शोभितो शान आपुला सह्याद्री ! शिवरायांचे , पराक्रमांचे गुणगान गातो हा सह्याद्री ! मनी उभरतो, उरी फडकतो , शक्तिस्थळ अपुला सह्याद्री ! मना मनातुनी नाद घुमते शान आपुला सह्याद्री ! कणखर ,रौद्र भीषण रुप त्याचे गौरवशाली सह्याद्री ! महाराष्ट्राचा मुकुट मनी तो , वेड आपुले सह्याद्री ! संकेत य पाटेकर

शायद्री पर्वताचा रांग

Image
सह्याद्री गर्जतो माझा .महाराष्ट्र इतिहास सांगतो सह्याद्री माझा
Image
  #NATURE CLICK